शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

अजुनही मानसूनचा बॅकलाॅग ५ टक्के...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

हवामान अभ्यासक सुरेश चाेपणे यांच्या मते, मानसूनच्या वागण्यामध्ये आलेली अनियमितता पर्यावरणीय बदलाचे परिणाम आहेत. आतापर्यंत नैर्ऋत्य माेसमी वाऱ्यापासून आपल्या ...

हवामान अभ्यासक सुरेश चाेपणे यांच्या मते, मानसूनच्या वागण्यामध्ये आलेली अनियमितता पर्यावरणीय बदलाचे परिणाम आहेत. आतापर्यंत नैर्ऋत्य माेसमी वाऱ्यापासून आपल्या महाराष्ट्रात पाऊस व्हायचा. आता पाऊस बंगालच्या खाडीत हाेणाऱ्या बदलावर अवलंबून असताे. गेल्या काही वर्षात झडीचा पाऊसच दिसेनासा झाला. महिन्यातून काही दिवस जाेरदार पाऊस हाेताे, पण असा पाऊस पिकांसाठी हानीकारक असल्याचे चाेपणे म्हणाले.

जुलै व ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाल्याने पावसाची कमतरता २० टक्क्याच्या वर गेली हाेती. सप्टेंबरच्या पावसाने तुटवडा १० टक्केच्या खाली आला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस सामान्यच म्हणता येईल. या आठवड्यात चांगला पाऊस हाेईल. आपल्याकडे सप्टेंबर व ऑक्टाेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून चालताे. त्यामुळे ही तूट सहज भरली जाईल.

- एम.एन. साहू, संचालक, हवामान विभाग, नागपूर

जिल्हा आतापर्यंत पाऊस गेल्या वर्षी सामान्य

नागपूर ८२७.३ मिमी ८३३.९ ९२०.४

वर्धा ७८९ ६०८.८ ८७४.५

भंडारा ९०९.५ १०९८.६ ११५७

गाेंदिया ९१७.९ १२३१.९ १२२०.३

चंद्रपूर ११०२.३ ७५४.४ १०८४

गडचिराेली ९८२.६ १२००.३ १२५४.१