मॅडम...हेल्मेट कुठंय? :

By Admin | Updated: March 7, 2016 02:34 IST2016-03-07T02:34:30+5:302016-03-07T02:34:30+5:30

कारवाईचा धाक सामान्यांनाच का? पोलिसांनाही तो असला पाहिजे. हेल्मेटसक्तीचे स्वागत करीत ८० टक्के नागपूरकर हेल्मेट घालूनच वाहने चालवित आहेत.

Madam ... helmet somewhere? : | मॅडम...हेल्मेट कुठंय? :

मॅडम...हेल्मेट कुठंय? :

मॅडम...हेल्मेट कुठंय? : कारवाईचा धाक सामान्यांनाच का? पोलिसांनाही तो असला पाहिजे. हेल्मेटसक्तीचे स्वागत करीत ८० टक्के नागपूरकर हेल्मेट घालूनच वाहने चालवित आहेत. मात्र, पोलीस दलात काम करणाऱ्या या मॅडम विनाहेल्मेट वाहन चालविताना दिसत आहेत. इतरांसाठी असलेल्या या नियमाचे त्यांनीही पालन करायला हवे!

Web Title: Madam ... helmet somewhere? :