शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतची शानदार सलामी

By admin | Updated: January 12, 2017 01:49 IST

नितीन श्रीवास, नितीन पटारिया यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर सचिन तुरकने मोक्याच्या क्षणी टिपलेल्या अप्रतिम झेलमुळे ....

एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट : श्रीवास, पटारिया, तुरक यांची चमक नागपूर : नितीन श्रीवास, नितीन पटारिया यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर सचिन तुरकने मोक्याच्या क्षणी टिपलेल्या अप्रतिम झेलमुळे लोकमतने स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) आयोजित १९ व्या ओसीडब्ल्यू-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेत बुधवारी टाइम्स आॅफ इंडिया-महाराष्ट्र टाइम्स संघावर ४४ धावांनी विजय साजरा केला. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर लोकमतने निर्धारित षटकांत ४ बाद २०८ धावा केल्या. सामनावीर ठरलेल्या नितीन श्रीवासने सर्वाधिक नाबाद ६७ धावांचे (३० चेंडू, ४ चौकार, ५ षटकार) योगदान दिले. नितीन पटारियाने ५१ धावा ठोकल्या. विजयाचा पाठलाग करणारा टीओआय-मटा संघ ६ बाद १६४ पर्यंत मजल गाठू शकला. सुबोध रत्नपारखीने ३२ धावा (२० चेंडू, ४ चौकार) केल्या. आशिष बुधोलियाने तीन गडी बाद केले. सचिन तुरकने तीन अप्रतिम झेल टिपले. वसंतनगर मैदानावर हितवादने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या. लोकशाही वार्ता संघाने निर्धारित षटकांत ९ बाद १२३ धावा केल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. राहुल दीक्षित सामनावीर ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)