शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

नागपुरात चूल पेटवून राष्ट्रवादीने केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:07 AM

सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वाटप न झाल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. अन्न पुरवठा कार्यालयात चक्क चूल पेटवून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराध्यक्ष अनिल अहिरकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशिधापत्रिकाधारकांना केरोसिन वाटप न झाल्याचा असाही निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वाटप न झाल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. अन्न पुरवठा कार्यालयात चक्क चूल पेटवून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराध्यक्ष अनिल अहिरकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दिवाळी यांच्या तोंडावर केरोसिन न मिळाल्यामुळे गरीब कुटुंबांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. सोबतच काळाबाजार होत असल्याने धान्यवाटपदेखील होत नसल्याचे चित्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन सोपविण्यात आले व ४८ तासांत केरोसिन वाटप सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात राकेश बोरीकर, अरविंद ढेंगरे, अनिल बोकडे, तौसिफ शेख, राहुल पांडे, समीर शेख, अमित जिभकाटे, रुद्र धाकडे, राजेश मासूरकर, दीप पंचभाये, रवी पराते, लोकेश ठाकूर, राम निखारे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन