शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर स्मारकाच्या जागेचा तिढा सुटला

By admin | Updated: June 21, 2016 02:40 IST

यशवंत स्टेडियम येथील २.४० एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक व अभ्यास केंद्रासाठी उपलब्ध करण्याचा

नागपूर : यशवंत स्टेडियम येथील २.४० एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक व अभ्यास केंद्रासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी एकमताने घेण्यात आला. तसेच हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून शासनाकडे भूमिका मांडण्यावर सहमती झाली. सोबतच येथील काही जागा बस डेपोला देण्याच्या प्रस्तावावरून निर्माण झालेला वाद निकाली निघाला आहे.१९९२ मध्ये महापालिकेने यशवंत स्टेडियमच्या बाजूच्या जागेच्या आरक्षणाचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. त्यातील आरक्षणानुसार राज्य सरकारच्या निर्देशानुसार या जागेचा विषय सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला होता. त्यात शहर बस डेपोसाठी जागा आरक्षित करण्याचा समावेश होता. या प्रस्तावाला काँग्रेस व बसपा व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध दर्शविला. डेपोला जागा देण्याचा प्रस्ताव सरकारकडे परत पाठवून येथील संपूर्ण जागा स्मारकासाठी उपलब्ध करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, बसपाचे किशोर गजभिये व गौतम पाटील, राहुल तेलंग आदींनी केली. विरोधी सदस्यांनी यासाठी आग्रही भूमिका घेत महापौरांच्या आसनापुढे धाव घेत सभागृहात गोंधळ घातला.