शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून तरुणावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - नात्यातील तरुणीसोबत फिरताना दिसल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने चाकूहल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - नात्यातील तरुणीसोबत फिरताना दिसल्याने संतप्त झालेल्या एका आरोपीने चाकूहल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.

अक्षय दिलीप वानखेडे (वय २७) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो बोरगावचा रहिवासी असून, ईलेक्ट्रीशियनचे काम करतो. तर, सागर ईश्वर लांडगे (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तो आयबीएम रोडवर राहतो.

आरोपी लांडगेच्या नात्यातील एका तरुणीचे वानखेडेसोबत आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध आहे. काही दिवसांपूर्वी लांडगेला ते दोघे एकत्र फिरताना दिसले, तेव्हा वानखेडे आणि आरोपी लांडगेत वाद झाला होता. यानंतर ‘हिच्या’सोबत दिसल्यास परिणाम चांगले होणार नाही, असे आरोपीने बजावले होते. या पार्श्वभूमीवर, बुधवारी वानखेडे त्याच्या प्रेयसीसोबत फिरायला गेला होता. रात्री ९ च्या सुमारास ते दोघे केटीनगरकडून येताना दिसताच आरोपीने त्यांना माहुरे पेट्रोल पंपाजवळ रोखले. वानखेडेसोबत वाद घालून आरोपीने चाकूने भोसकून त्याला गंभीर जखमी केले. प्रेयसीने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूची मंडळी जमली. जखमी वानखेडेला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, वानखेडेचे बयाण नोंदवून घेतल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी लांडगेला अटक केली.

---

आरोपीवर मानकापुरातही गुन्हा

आरोपी लांडगे हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर यापूर्वी मानकापूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई केली होती, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

----