शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

कलाविष्कारात रंगला ‘किडस् कार्निव्हल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:45 AM

विविध वयोगटातील चिमुकल्यांनी आपल्या कलाविष्काराने उत्सवात रंगत आणली.

ठळक मुद्देलोकमत कॅम्पस क्लब व डीपीएस लावा सिटीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध वयोगटातील चिमुकल्यांनी आपल्या कलाविष्काराने उत्सवात रंगत आणली. अप्रतिमरीत्या सादर केलेले एकल नृत्य, समूह नृत्य व गीतगायनाचा निखळ आनंद श्रोत्यांनी अनुभवला. निमित्त होते, लोकमत कॅम्पस क्लब आणि डीपीएस लावा सिटीच्यावतीने आयोजित ‘किडस् कार्निव्हल’चे.दाभा रिंगरोड येथील लावास्थित डीपीएस स्कूल येथे आयोजित ‘किडस् कार्निव्हल’ हे ‘अवर इंडिया, अवर रिस्पॉन्सिबिलिटी’ या संकल्पनेवर आधारित होते. या उत्सवात मुलांनी एकल गीतगायन, एकल नृत्य आणि समूह नृत्य सादर करून उपस्थित रसिकांना खिळवून ठेवले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्टÑगीताने झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीपीएस लावा सिटीचे संचालक गौतम राजगरिया, ट्रस्टी अशोक अग्रवाला, प्रदीप राजगरिया, प्राचार्य अनुपमा सगदेव उपस्थित होते. या उत्सवाला श्री शिवम् स्टोर्सचे विशेष सहकार्य मिळाले.मनोरंजनात्मक खेळांचा लुटला आनंदया कार्निव्हलमध्ये लहान मुलांसाठी घोडे, ऊंट उपलब्ध करून देण्यात आले होते. अनेक मुलांनी याचा आनंद घेतला. शिवाय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळांच्या स्टॉलवर मुलांच्या उड्या पडल्या होत्या. ‘मॅजिक शो’च्या जादुई जगाचा अनुभवही मुलांनी घेतला. काही मुलांनी आवडत्या कार्टूनचे ‘टॅटू’ही काढून घेतले. ‘मॉम अ‍ॅण्ड मी’ घोषवाक्य व फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मुलांसोबतच पालकही सहभागी झाले होते.