शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

हा जीएसटी आहे की किचकट व्हॅट?

By admin | Updated: November 9, 2016 03:14 IST

मोठा गाजावाजा करून आणलेल्या गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी)चे पाच दर घोषित केल्यामुळे केंद्र सरकार कर प्रणाली सोपी करण्याऐवजी

जीएसटीचे पाच दर नोकरशाहीसाठी : व्यापाऱ्यांना हवा आहे एकच जीएसटी दरसोपान पांढरीपांडे नागपूर मोठा गाजावाजा करून आणलेल्या गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी)चे पाच दर घोषित केल्यामुळे केंद्र सरकार कर प्रणाली सोपी करण्याऐवजी अधिक किचकट व गुंतागुंतीची करत आहे काय? व हे सर्व नोकरशाहीला संरक्षण देण्यासाठी होत आहे काय? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.जीएसटी ही अत्याधुनिक कर प्रणाली आहे व त्यात कर फक्त मूल्यवर्धनावर आकारला जातो. जगभर बहुतेक सर्व विकसित देशात जीएसटीचा एकच दर असतो. केंद्र सरकारनेही अशीच कर प्रणाली आणण्याचे १० वर्षापूर्वी ठरवले होते. परंतु आता भाजपप्रणीत केंद्र सरकार पाच दर (० ते २८ टक्के) असलेली जीएसटी कर प्रणाली आणू पाहात आहे.नोकरशाहीचे हितरक्षणजीएसटीमुळे केंद्र व राज्य सरकारचे २६ कर (उदा. विक्रीकर, व्हॅट, अबकारी कर, एलबीटी, आॅक्ट्राय इ.) संपुष्टात येणार आहेत. परिणामी या विभागात काम करणारे लाखो सरकारी कर्मचारी ‘अतिरिक्त’ ठरणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कायम ठेवण्यासाठी पाच दर असलेली जीएसटी प्रणाली येत आहे, हे उघड आहे.किचकट कर प्रणालीसरकारने आणलेली कर प्रणाली उद्योजक व व्यापाऱ्यांसाठी किचकट व गुंतागुंतीची ठरण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारण जीएसटीच्या पाच दरांव्यतिरिक्त सरकारने सेस (उपकर) लावण्याचे प्रावधान केले आहे. जगात कुठल्याही देशात अशी तरतूद नाही. त्यामुळे कुठल्याही छोट्या-मोठ्या कारणासाठी (उदा. दिल्लीत वायू प्रदूषण-मुक्ती उपकर) जीएसटीवर लागू असेल व ते करदात्यासाठी किचकट ठरेल.व्यापाऱ्यांचा विरोधसरकारच्या जीएसटी प्रणालीला बहुतेक सर्व उद्योग व व्यापारी संघटनांनी विरोध सुरू केला आहे. जीएसटीचा एकच दर व एकच कर निर्धारण विभाग असावा अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. परंतु ‘अतिरिक्त’ ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रचंड मोठी संख्या लक्षात घेता सरकार ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थ आहे हे स्पष्ट आहे.व्यापाऱ्यांचा विरोधसरकारच्या जीएसटी प्रणालीला बहुतेक सर्व उद्योग व व्यापारी संघटनांनी विरोध सुरू केला आहे. जीएसटीचा एकच दर व एकच कर निर्धारण विभाग असावा अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. परंतु ‘अतिरिक्त’ ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रचंड मोठी संख्या लक्षात घेता सरकार ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थ आहे हे स्पष्ट आहे.