शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयची पुरातन विभागात तपासणी

By admin | Updated: July 17, 2016 01:45 IST

पुरातन विभागाच्या मुख्यालयासह विदर्भातील अनेक कार्यालयात केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी तपासणी केली.

कागदपत्रे घेतली ताब्यात : स्थानिक अधिकाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ नागपूर : पुरातन विभागाच्या मुख्यालयासह विदर्भातील अनेक कार्यालयात केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी तपासणी केली. विशेष म्हणजे, तपासणी करून दोन दिवस झाले असले तरी यासंदर्भात सीबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचे टाळले. पुरातन विभागाचे नागपुरात मुख्यालय असून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तारले आहे. गुरुवारी सीबीआयच्या बाहेरून आलेल्या चमूने एकाचवेळी नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम येथील पुरातन विभागाच्या कार्यालयात छापे घालून तपासणी केली. या तपासणीनंतर महत्त्वपूर्ण कागदपत्रेही ताब्यात घेतली. कोट्यवधींच्या गैरप्रकाराच्या तक्रारीवरून ही तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. गुरुवारी आणि शुक्रवारी या संदर्भात सीबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगली. उपअधीक्षक एस. मिश्रा यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना ‘केवळ तपासणी करण्यात आली. चौकशी सुरू आहे’, इतकीच जुजबी माहिती दिली. याबाबतची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढची माहिती देऊ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)