शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची मानसिकता ओळखा

By admin | Updated: October 10, 2014 00:57 IST

भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला धर्मनिरपेक्ष संबोधित असले तरी, ते पक्के जातीयवादी आहे. असा आरोप अनुसूचित जाती आयोगाचे माजी अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी केला.

पी.एल. पुनिया : भीमशक्तीचा मेळावा नागपूर : भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला धर्मनिरपेक्ष संबोधित असले तरी, ते पक्के जातीयवादी आहे. असा आरोप अनुसूचित जाती आयोगाचे माजी अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी केला. त्यामुळे भाजपाची मानसिकता ओळखा असे आवाहन त्यांनी जनतेला केले. पूर्व नागपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या समर्थनात हिवरीनगर येथे भीमशक्तीतर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भीमशक्तीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष माजी नगरसेवक अ‍ॅड. यशवंत मेश्राम तसेच प्रमुख अतिथी म्हणून पी.एल. पुनिया व माजी खासदार विलासराव मुत्तेमवार उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदशर््ान करताना अ‍ॅड. अभिजित वंजारी म्हणाले की, मी उच्चशिक्षित असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अभ्यासक आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल मला अतिशय अभिमान असून राज्यघटनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी आग्रही आहे. याप्रसंगी विलासराव मुत्तेमवार म्हणाले की, जनता मोदींच्या स्वप्नांना बळी पडली आणि मतदारांनी मोदींचे सरकार निवडून आणले, आता पश्चाताप करीत आहे. मेळाव्याचे प्रास्ताविक भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशभ्रतार यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत बंडू बोरकर, चक्र वर्ती मेश्राम यांनी केले. याप्रसंगी शहराध्यक्ष बाबा बन्सोड, राम गाडेकर, अनिल मेश्राम, सुदाम घरडे, लीलाबाई प्रधान, सुदाम बागडे, आतिष खेळकर, नरेंद्र ढोबळे, शोभा यशवंत मेश्राम, बावाजी लोणारे, मंदा चंदनखेडे, गोवर्धन सहारे, राजकुमार सोनवने, बबलू गजभिये,केबलवाले, अनिल काळे, मुकेश शेंडे, संगिता बावणे, नंदलाल यादव, राजकुमार वासनिक, निर्मला देशभ्रतार, जिया मेंढेकर, झबिल बोरकर, मो. निजाम, अहमद हुसेन, अन्वरभाई, मो. इद्रीस, कैलास वालोंद्रे, शंकर शेंदरे, शैलेश बोरकर, रमेश शेंडे, गीता मेश्राम, वसंता गडपायले, रामु खोब्रागडे, हदीसभाई, तुलाराम अडकने, कुमुद धारगावे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)