शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकेतूनच आले भारतात मानव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST

निशांत वानखेडे नागपूर : मानवाची उत्क्रांती आफ्रिकेतच झाली असा दावा मानववंश संशाेधकांद्वारे केला जाताे. साधारणत: ६५ हजार वर्षांपूर्वी मानवी ...

निशांत वानखेडे

नागपूर : मानवाची उत्क्रांती आफ्रिकेतच झाली असा दावा मानववंश संशाेधकांद्वारे केला जाताे. साधारणत: ६५ हजार वर्षांपूर्वी मानवी उत्क्रांती झाली असावी, असेही नमूद केले जाते. त्यानंतर या मानवाचे जगभर स्थलांतर झाले, असेही मानले जाते. मग आपल्या भारतात मानवाचे पहिले पाऊल कुठून, कधी पडले हा खरं तर कुतूहलाचा विषय. ते आफ्रिकेतूनच आले, असे ठाम मत संशाेधकांचे असले तरी ते अमेरिका, युराेपातूनही आले असावेत, असा अंदाजही व्यक्त हाेताे. भारतीय संशाेधकांचे या निष्कर्षासाठी संशाेधन चालले आहे.

मानवी प्रजाती निर्माण झाल्यानंतर हाेमाे सॅपियन हे मानवाचे पहिले आधुनिक रूपांतरण हाेय, असे मानले जाते. त्यानंतर या मानवाने जगभर स्थलांतरण केले. तसे ते भारतीय उपखंडातही आले असावेत, असे ठाम मत आहे. आपणही याच हाेमाे सॅपियन्सचे वंशज आहाेत, या मतप्रवाहाला दुजाेरा देण्यासाठी भारतीय मानव्यविज्ञान सर्वेक्षण संस्थेचे संशाेधन चालले आहे. आफ्रिकेत उत्क्रांत झालेल्या मानवाचा इतिहास ६५ हजार वर्षांचा तर अमेरिका, युराेपातील मानवाचा इतिहास १५ ते १६ हजार वर्षांचा मानला जाताे. मात्र मानवाने युराेपपूर्वी भारतात पाऊल ठेवल्याचा विश्वास आहे. असे असले तरी भारतीय मानवाचा कालखंड अद्याप ठामपणे नमूद केला जात नाही. ही कमतरता दूर करण्याचा संशाेधकांचा प्रयत्न आहे.

मानव्यविज्ञान संस्था, नागपूर केंद्राचे सहायक संशाेधक राजकिशाेर महाताे यांनी याबाबत माहिती दिली. हे संशाेधन कसे करायचे, हा अनेकांना प्रश्न पडेल. त्यासाठी देशातील आदिम जमातींवर अभ्यास केला जात आहे. महाताे यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काेलाम, माडिया गाेंड, कातकरी यांच्यासह छत्तीसगडच्या बैगा, कमार, हिलकाेरबा, एमच्या सहारिया आदी ७५ जमाती अतिशय पुरातन मानल्या जातात. या पुरातन जमातींचे डीएनए सॅम्पल गाेळा करण्यात आले आहेत. या सॅम्पलवर सध्या संशाेधन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- भारतातील आदिम जमातींचे डीएनए गाेळा करण्यात आले आहेत.

- या मायटाेकाॅन्ड्रीयल डीएनएचे आफ्रिका व युराेपीय देशातील पुरातन जमातींच्या डीएनएशी मॅच करण्यात येईल.

- ज्या प्रदेशातील आदिमानवाशी अधिक साम्य आढळले, त्या बिंदूवर संशाेधन करण्यात येईल.

- आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यतेबाबत वरिष्ठ स्तरावर मंथन.