शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

किती शाळांनी दिले प्रवेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2015 02:47 IST

‘आरटीई’अंतर्गत अनेक शाळांकडून अद्यापही बालकांना प्रवेश नाकारले जात आहेत.

नागपूर : ‘आरटीई’अंतर्गत अनेक शाळांकडून अद्यापही बालकांना प्रवेश नाकारले जात आहेत. यासंदर्भात बाल कल्याण समितीने शाळांना प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत नेमक्या किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे याची माहिती समितीने शिक्षण विभागाला मागितली आहे. ही माहिती देण्यासाठी शिक्षण विभागाला २९ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.शाळांच्या आडमुठेपणाच्या धोरणाबाबत काही पालक आणि ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटी’चे अध्यक्ष शाहीद शरीफ यांनी बाल हक्क समितीकडे शाळांची तक्रार केली. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत होणारा भेदभाव व वसूल करणाऱ्या शुल्काकडे शरिफ यांनी लक्ष वेधले. यावर समितीने शिक्षण विभागवर ताशेरे ओढले. या तक्रारीला गंभीरतेने घेऊन स्वतंत्र समिती गठित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. समितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रतिनिधी व ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटी’च्या एका सदस्याचा समावेश राहणार आहे. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचा करणार घेरावदरम्यान, ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळामुळे पालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. त्यामुळे संतप्त पालकांकडून मुख्यमंत्र्यांनाच ३० मे रोजी घेराव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रत्येक शाळेत ‘सिटीझन चार्टर’समितीने प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात ‘सिटीझन चार्टर’ लावण्याचेदेखील शाळा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. शाळेमध्ये कुठल्याही बालकासोबत भेदभाव करता येणार नाही. शैक्षणिक सत्रात कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा पालकांना पैशांसाठी दबाव आणता येणार नाही. जर कुठला गैरप्रकार दिसला तर पालक तक्रार नोंदवू शकतात अशा आशयाचे हे ‘सिटीझन चार्टर’ आहे.