शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

हिंगणघाट जळीतकांड :  जळीत पीडिता व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 8:12 PM

Hinganghat Burn Case : हिंगणघाट जळीत पीडिताला शुक्रवारी सायंकाळपासून श्वास घेणे कठीण झाल्याने, रात्री तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. हे चांगले लक्षण नसल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देप्रकृती अत्यवस्थ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंगणघाट जळीत पीडिताला शुक्रवारी सायंकाळपासून श्वास घेणे कठीण झाल्याने, रात्री तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. हे चांगले लक्षण नसल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, रविवारी महत्त्वाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. पीडितेचा जीव वाचविण्यासाठी ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची चमू शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.पीडितावर उपचार करण्याचा शनिवार सहावा दिवस होता. हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल यांनी सांगितले, दिवसेंदिवस पीडित तरुणीची प्रकृती खालावत चालली आहे. तिचा श्वसनमार्ग जळाल्याने व फुफ्फुसही क्षतिग्रस्त झाल्याने पहिल्या दिवसापासून श्वास घेण्यास कठीण झाले होते. एक कृत्रिम नळी टाकून श्वास दिला जात होता. परंतु व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली आहे. हवेतून किंवा कुणाच्या संपर्कातून जंतू संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यामुळेच तिच्या कक्षातील इतर नऊ खाटा रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. तिचा जीव वाचविण्याचा सर्वाेतोपरी प्रयत्न सुरू आहे. औषधांमध्ये काही बदल करण्यात आला आहे.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटCrime Newsगुन्हेगारी