शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महामानवास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:08 IST

मनपा मुख्यालयातील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुष्पहार ...

मनपा मुख्यालयातील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, प्रभारी उपायुक्त महेश धामेचा, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती दीपक चौधरी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके उपस्थित होते.

भीमशक्ती

भीमशक्तीतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले़ राज्य उपाध्यक्ष बाबा बनसोड यांच्या निवासस्थानी केक कापून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बाबा बनसोड, माधवी बनसोड, भूमी बनसोड, विद्यावती बनसोड, डॉ. किशोर सायरे, संजीवनी सायरे, स्नेहल सायरे, कैलास डोंगरे, अलका डोंगरे, वामनराव मानवटकर, काजल बनसोड, आशका बनसोड आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार महासंघ

गांधीसागर परिसरात महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार महासंघ व उपेक्षित दलित सामाजिक परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किशोर समुद्रे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अनिल रमेश तांबे, मनोज तांबे, कमलेश तोमस्कार, अनुप बक्सरे, सचिन चिमोटे, राजा तांबे, मुकेश उसरबर्से, लक्की समुद्रे, विक्रम चिमोटे, हंसराज अरखेल, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सचिव विक्की बढेल, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे प्रदेश सचिव रोहित खैरवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समिती

प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध संयुक्त जयंती समितीतर्फे उंटखाना येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. राजेंद्र साठे, संघपाल गाणार, संजय आंभोरे, अरुण साखरकर, सहदेव भगत, चंदू खोब्रागडे, अनसूया ढाकणे, शकुन सुके, अजय धाबर्डे उपस्थित होते.

समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष रविकांत खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन केले. प्रदेश महासचिव एजाज खान तसेच पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपा आदिवासी आघाडी नागपूर महानगर

भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपूर महानगरतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष रवींद्र पेंदाम, विनोद मसराम, आकाश मडावी, स्वप्निल वलके, शिवराम वाढवे, मोनू धुर्वे, विजय मरकाम, गीताताई उईके आदी उपस्थित होते.