शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

सोने होणार ३० हजारी !

By admin | Updated: April 21, 2016 03:08 IST

सोनं ते सोनंच! सर्वाधिक परतावा देणारी मौल्यवान धातू सोन्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मागणी वाढत आहे.

आणखी झळाळी येणार : रुपयातील चढ-उतार कारणीभूतमोरेश्वर मानापुरे नागपूरसोनं ते सोनंच! सर्वाधिक परतावा देणारी मौल्यवान धातू सोन्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मागणी वाढत आहे. भारतात लग्नसराईमुळे सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. स्थानिक बाजारात गेल्या दोन वर्षांत पुन्हा एकदा बुधवार, २० एप्रिलला सोन्याने २९,८७५ रुपयांचा पल्ला गाठला आहे. साठेबाज आणि लग्नसराईत किरकोळ ग्राहकांची खरेदी वाढल्याने स्थानिक बाजारात काहीच दिवसांपूर्वी २९ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या किमतीत मिळणाऱ्या सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उसळी मारत ३० हजाराकडे झेप घेतली. २९,८७५ रुपये असलेले भाव शनिवारपर्यंत ३० हजारांचा पल्ला गाठणार असल्याची माहिती सराफांनी दिली. दहा महिन्यांत पाच हजारांची वाढदहा महिन्यांपूर्वी सोने २५ हजारांच्या आत येईल, अशा बातम्या देशभरात झळकल्या होत्या. त्यावेळी ग्राहकांनी सोन्याची सर्वाधिक खरेदी केली होती. अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केले. त्यावेळी सोने २५,१०० रुपयांवर स्थिरावले होते. त्यानंतर दरवाढ झाली. रुपयाचे मूल्य ठरवणार किंमत?रुपया मजबूत झाल्यास सोन्याचा भाव घसरू शकतो, तसेच रुपयाचे मूल्य घसरल्यास सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. सोन्याची किंमत कमी होण्याची ग्राहकांना प्रतीक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली आहे. ३० हजारांकडे वाटचाल सुरू आहे. रुपयाच्या चढउतारामुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.सीमाशुल्क कमी होणारसोने आयातीवर केंद्र सरकारने १० टक्के सीमाशुल्क लावले आहे. याशिवाय निर्यातीवर एक टक्का आणि एक टक्का अबकारी कर आकारण्यात येतो. सराफांच्या ४० दिवसांच्या संपानंतर सरकारने नमते घेतले आहे. सीमाशुल्कात ५ टक्के कपात आणि निर्यातीवरील कर रद्द करण्याची सरकारची तयारी असून यासंदर्भातील अध्यादेश केव्हाही निघू शकतो.