शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

भुते यांनी जमा केले २ कोटी

By admin | Updated: January 7, 2016 03:38 IST

ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांनी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाला दिलेल्या हमीनुसार बुधवारी २ कोटी रुपये न्यायालयात जमा केले.

जामीन अर्जही सादर : ८ जानेवारी रोजी सुनावणीनागपूर : ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांनी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाला दिलेल्या हमीनुसार बुधवारी २ कोटी रुपये न्यायालयात जमा केले. भुते यांनी ही रक्कम भरण्यासंदर्भात मंगळवारी हमीपत्र सादर केले होते. यासोबतच भुते यांनी सदर न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला आहे. अर्जावर ८ जानेवारी रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.गुंतवणुकदारांची फसवणूक करणारा महाठग प्रशांत वासनकरची संगत भुते यांना भोवली आहे. वासनकरचे लाभार्थी असल्याच्या आरोपावरून गुन्हेशाखेच्या पथकाने सोमवारी भुते यांना अटक केली आहे. पोलिसांना तपासात वासनकरच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली आहे. त्यावरून भुते, चावला व राठी यांची चौकशी करण्यात येत आहे. वासनकरने भुतेंच्या खात्यात ९ कोटी २० लाख रुपये तर, चावला व राठी यांच्या खात्यातही काही लाख रुपये वळते केले होते. चावला व राठी यांनी लगेच रक्कम जमा करण्याची तयारी दाखवली होती. भुते मात्र टाळाटाळ करीत होते. पोलिसांना भुते यांच्याकडून व्याजासह १३ कोटी ५० लाख रुपये वसूल करायचे आहेत. पोलिसांची कारवाई सुरू झाल्यानंतर भुते यांनी दोन कोटी रुपये जमा करण्याची हमी दिली होती. भुते यांच्यातर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक व अ‍ॅड. प्रदेश रणदिवे कामकाज पहात आहेत. (प्रतिनिधी)