शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
5
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
6
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
7
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
8
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
9
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
10
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
11
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
12
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
13
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
14
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
15
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
16
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
17
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
18
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
19
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
20
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींनी रचला इतिहास

By admin | Updated: May 17, 2014 01:56 IST

आधी प्रदेश अध्यक्ष व नंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपचे नेतृत्त्व करणार्‍या नितीन गडकरी यांच्यासाठी नागपूरची निवडणूक प्रतिष्ठेची होती.

आधी प्रदेश अध्यक्ष व नंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपचे नेतृत्त्व करणार्‍या नितीन गडकरी यांच्यासाठी नागपूरची निवडणूक प्रतिष्ठेची होती. गडकरी यांनी तेवढय़ा सिरिअसली तयारी केली व एक नवा इतिहास रचत नागपुरातून विजयाचा चौकार मारलेले काँग्रेसचे खा. विलास मुत्तेमवार यांना तब्बल २ लाख ८४ हजार ८२८ मतांनी ‘क्लिन बोल्ड’ केले. गडकरींना ५ लाख ८७ हजार ७६७ मते तर मुत्तेमवारांना ३ लाख २ हजार ९३९ मते मिळाली. गडकरींवर आरोपांचे बॉम्ब टाकणार्‍या ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांना तर स्वत:ची अनामतही वाचविता आली नाही. त्यांना ६९ हजार ८१ मते मिळाली. बसपाचे मोहन गायकवाड ९६ हजार ४३५ मतांसह तिसर्‍या क्रमांकावर राहिले.

की फॅक्टर काय ठरला?

वर्षभरापूर्वी नागपुरातून लढण्याची घोषणा केल्यानंतर गडकरी कामाला लागले होते. समाजातील प्रत्येक घटकाला, जाती, धर्म, पंथ, भाषेची बंधने झुगारून सर्वांंना आपलेसे करण्याचा गडकरींनी प्रयत्न केला. विरोधकांनाही सोबत घेत बेरजेचे राजकारण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जिद्द, आमदार, पदाधिकार्‍यांचे नियोजन आणि पक्ष संघटनेतील कर्मनिष्ठ कार्यकर्त्यांंंची फळी यामुळे गडकरींनी गड जिंकला.

राज्यात युती सरकारच्या काळात मंत्री असताना गडकरी यांनी केलेल्या विकास कामांमुळे रोडकरी, पूलकरी, विकासकरी, अशी गडकरींची इमेज तयार झाली. विकास पुरुषाची ही इमेज नागपुरातही अधिक कामी आली. त्यामुळे धर्म, जात, समाज, असा कुठलाही फॅक्टर त्यांच्या विरोधात चालला नाही.

२0 वर्षे नागपूरचे प्रतिनिधित्त्व करूनही काँग्रेसचे खा. मुत्तेमवार नागपूरसाठी विशेष काही असे करू शकले नाही. रखडलेला मिहान प्रकल्प, कागदावरच धावणारी मेट्रो याशिवाय कुठलाही प्रकल्प आणण्यात ते अपयशी ठरले. यामुळे जनमत त्यांच्या विरोधात गेले. शिवाय काँग्रेसमधील भांडणेही कारणीभूत ठरली.