शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

नागपुरात आधार लिंकच्या नावावर चार लाखाने फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:05 AM

आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीच्या मोबाईलवर डेबिट कार्डचा नंबर मागून परस्पर चार लाख रुपये काढून फसवणूक करण्यात आली. मंगळवारी नंदनवन येथे ही घटना घडली.

ठळक मुद्देबँकेकडून बोलत असल्याचा केला बहाणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीच्या मोबाईलवर डेबिट कार्डचा नंबर मागून परस्पर चार लाख रुपये काढून फसवणूक करण्यात आली. मंगळवारी नंदनवन येथे ही घटना घडली.मंगळवारी दुपारी २.३० वाजता नंदनवन येथील खंडवानी अपार्टमेंटमधील रहिवासी कमलेश कुमार सिंह राजकुमार सिंह (५५) यांच्या मोबाईलवर अनोळखी युवकाचा फोन आला. त्याने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी डेबिट कार्डची माहिती मागितली. कमलेश कुमारने पूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून आरोपीने चार लाख आठ हजार रुपये काढून टाकले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा