शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

आलमारी वर घेऊन जाणाऱ्या पाच जणांना लागला करंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:48 PM

टिमकी भानखेडा येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर आलमारी चढवण्याच्या प्रयत्नात पाच लोकांना करंट लागला. सर्व जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनी एसएनडीएलने सांगितले की, विजेच्या लाईनजवळून बांधकाम हटवण्याचे नोटीस देण्यात आले होते. परंतु इमारत मालकाने यादिशेने कुठलेही पाऊल उचलले नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. 

ठळक मुद्देनागपूरच्या टिमकीतील घटना 

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : टिमकी भानखेडा येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर आलमारी चढवण्याच्या प्रयत्नात पाच लोकांना करंट लागला. सर्व जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनी एसएनडीएलने सांगितले की, विजेच्या लाईनजवळून बांधकाम हटवण्याचे नोटीस देण्यात आले होते. परंतु इमारत मालकाने यादिशेने कुठलेही पाऊल उचलले नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. सायंकाळी पाऊस थोडा कमी झाल्यानंतर रात्री ८.१७ वाजता हुसैन टेलर यांच्या इमारतीमध्ये वरच्या माळ्यावर आलमारी घेऊन जाण्याचा प्रयत्न होत होता. या दरम्यान आलमारी विजेच्या तारांच्या संपर्कात आली. त्यामुळे आलमारी धरून असलेले पाच जणांना करंट लागला. यात मो. हुसैन मो. शब्बीर, मो. अनीस मो. अनवर उमर, मो. सलीम आणि शुभम यांचा समावेश आहे. या सर्वांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तहसील पोलीस तपास करीत आहे.

टॅग्स :electricityवीजRainपाऊस