Latest electricity News in Marathi | electricity Live Updates in Marathi | वीज बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 01:23 PM

  जळगाव: लोकमत सरपंच अ‍ॅवार्डमधील जलव्यवस्थापनाचा प्रथम सरपंच अ‍ॅवार्ड फरकांडे या एरंडोल गावाला. सरपंच किरण साहेबराव पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांनी प्रदान केला.

 • 01:11 PM

  India vs Australia 1st T20I: रोहित शर्मा OUT, लोकेश राहुल IN? पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारत सज्ज

 • 01:09 PM

  बंगळुरु : एअरो इंडिया शोदरम्यान मोठी दुर्घटना, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

 • 01:08 PM

  उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'!

 • 12:57 PM

  जिल्हा परिषद शाळेच्या शाळा टिकवण्यासाठी शिक्षकांना इंग्रजीचे धडे देणे आवश्यक आहे - गुलाबराव पाटील

 • 12:53 PM

  बंगळुरू: एरो इंडिया शो दरम्यान आयएएफच्या महिला अधिकाऱ्यांची स्कायडायव्हिंग

 • 12:49 PM

  अकोला : खुन प्रकरणातील मनोरुग्ण आरोपीने मुर्तीजापूरनजीक रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केली.

 • 12:42 PM

  जळगाव : सरपंच होणे आता खूप कठीण झाले आहे. पण ते टिकून ठेवणे महाकठीण. ज्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर तोच सरपंच होऊ शकतो असे मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

 • 12:38 PM

  जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचेही कार्यक्रमस्थळी आगमन झाले.

 • 12:34 PM

  Pulwama Attack : पाकविरुद्धच्या सामन्यावर कर्णधार कोहलीनं केलं महत्त्वाचं विधान...

 • 12:23 PM

  आसाममध्ये विषारी दारूमुळे 69 जणांचा मृत्यू

 • 12:14 PM

  दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा तरुणांसोबत संवाद

 • 12:13 PM

  जळगाव येथे लोकमत सरपंच अ‍ॅवार्ड सोहळा, स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे​ पूजन व दीपप्रज्वलनाने​ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 • 12:08 PM

  जळगाव : लोकमत सरपंच अवार्ड कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री सुरेशदादा​ जैन दाखल

 • 12:05 PM

  एरो इंडिया 2019 : भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने 'तेजस' विमानात बसून अनुभवला थरार

All post in लाइव न्यूज़