शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

बँकांना मिळावा वसुलीचा प्रथम अधिकार : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:40 IST

कर्जदाराकडून कर्ज वसूल करण्यामध्ये प्राधान्याधिकार मिळावा याकरिता स्टेट बँकऑफ इंडिया व आयडीबीआय बँक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारला मागितले उत्तर

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जदाराकडून कर्ज वसूल करण्यामध्ये प्राधान्याधिकार मिळावा याकरिता स्टेट बँकऑफ इंडिया व आयडीबीआय बँक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्याच्या वित्त विभागाचे सचिव, विक्रीकर विभाग, जिल्हा दंडाधिकारी, ऋण वसुली न्यायाधिकरण व केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संचालक (माहिती तंत्रज्ञान) यांना नोटीस बजावून यावर आठ आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले. तसेच, कर्जदार ट्रीस्टार समूहाकडून कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया यथास्थिती ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला.सुधारित कायदेशीर तरतुदीनुसार बँका व वित्तीय संस्थांना वसुलीचा प्राधान्याधिकार मिळणे आवश्यक आहे. आधी सरकारला हा अधिकार होता. सुधारित तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयानेही वैध ठरवले आहे. असे असताना राज्य सरकारने ३५ कोटी रुपयाचा विक्रीकर वसूल करण्यासाठी ट्रीस्टार समूहाची मालमत्ता जप्त केली आहे. समूहाने कर्जाच्या मोबदल्यात ही मालमत्ता याचिकाकर्त्या बँकांकडे गहाण ठेवली आहे. सुधारित कायदेशीर तरतुदीनुसार या बँकांना संबंधित मालमत्तेतून कर्ज वसूल करण्याचा प्रथम अधिकार मिळायला पाहिजे. परंतु, सरकारनेच प्रथम स्वत:ची रक्कम वसूल करण्यासाठी मालमत्तेचा लिलाव प्रस्तावित केला आहे. ही कृती अवैध आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनिलकुमार यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयbankबँक