शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुख्यात गुंड लकी खानवर फायरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:53 IST

कुख्यात गुंड लकी खान याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुडांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. मंगळवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास मानकापुरात ही घटना घडल्याचे समजते.

ठळक मुद्देमध्यरात्री मानकापूर चौकात थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड लकी खान याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुडांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. मंगळवारी मध्यरात्री ११.४५ च्या सुमारास मानकापुरात ही घटना घडल्याचे समजते.नागपूर शहरातील गुन्हेगारी जगतात मांडवलीचा प्रमूख मानला जाणारा सुभाष शाहू याची प्रसादातून सायनार्ईड खाऊ घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात गुन्हे शाखेने लकीला अटक केली होती. तेव्हापासून तो गुन्हेगारी जगतात आणि पोलिसांच्याही रेकॉर्डवर आला होता. त्याच्यावर मंगळवारी मध्यरात्री मानकापूर चौकात फायरिंग झाल्याचे वृत्त पसरल्याने परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. मानकापूर तसेच गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे स्पष्ट झाली नव्हती. जखमी लकीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.

टॅग्स :Firingगोळीबारnagpurनागपूर