शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

‘पैंजनिया बोल’ची अंतिम फेरी रविवारी

By admin | Updated: November 7, 2014 00:43 IST

क्लासिकल, सेमिक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेला

लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व हार्मोनी इव्हेंटस् प्रस्तुतनागपूर : क्लासिकल, सेमिक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेला कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता सर्वांची नजर अंतिम फेरीकडे लागली आहे. अंतिम फेरी रविवारी, दि. ९ नोव्हेंबरला सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौक येथे सकाळी १० वाजता सुरू होईल.अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची नावे : वयोगट - ६ ते १४ वर्षे क्लासिकल गट - जान्हवी हेलवटकर, समीक्षा सहारे, मैत्री इंगळे, वैष्णवी गाडगे, अनिषा जाचक.सेमिक्लासिकल गट - प्रविणा गोतमारे, राशी कवणे, पृथा राऊत, अर्जुन नायर, उत्सव पटेल.फोक डान्स - तनुश्री ढोबळे, जानवी सोमकुंवर, साची गुंडावार, श्रेया तायवाडे, दिशा मोरारकर, फाल्गुनी भानारकर, आरोही दामाडकर.वयोगट : १५ ते ३०क्लासिकल गट - मानसी शर्मा, स्नेहा निनावे, रोशन डोंगरदिवे, रिना बनकर.सेमी आणि फोक डान्स - अपूर्वा काकडे, रश्मी देशमुख, साक्षी आकरे, रश्मी शेटे, सिद्धी सुरोसे सांगवी.युगल (दोन्ही गटाकरिता) - पृथा राऊत व संस्कृती, अतिथी आणि रिया, सिंगम, रुचिका रेवतकर आणि रुधानी मस्के, तन्मयी सिंकदर आणि नेहा बांगडे, चैतन्य व जान्हवी हेलवटकरग्रुप डान्स (दोन्ही गट) - युथ कला निकेतन, अक्षय नृत्यसम्राट, कुर्वेज मॉर्डन पब्लिक स्कूल, निर्भय ग्रुप, केएसपीएस ग्रुप.अधिक माहितीकरिता लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ, नागपूर येथे ९९२२९१५०३५, ९८२२४०६५६२, ९८२३४६४०८० या क्रमांकावर संपर्क साधावा.