शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच

By admin | Updated: February 12, 2015 02:10 IST

अमरजित सिंग यांनी सांगितले की, मिहानमधील जागा आयआयएमसाठी सर्वोत्तम आहे. १५ ते ३० मार्चदरम्यान केंद्र सरकारला जागेसंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे.

१४ वे आयआयएम मिहानमध्येनागपूर : अमरजित सिंग यांनी सांगितले की, मिहानमधील जागा आयआयएमसाठी सर्वोत्तम आहे. १५ ते ३० मार्चदरम्यान केंद्र सरकारला जागेसंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात आर्थिक तरतुदींनंतर निधीच्या उपयोगासाठी परवान्याची आवश्यकता असते. त्यानंतर प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळेल. नागपूर आयआयएम अहमदाबादच्या आयआयएमशी संलग्न राहील. प्रारंभी व्हीएनआयटीच्या इमारतीत संस्थेचे कार्यालय असणार आहे. अहमदाबादच्या धर्तीवर उभारणीमिहानमध्ये जागेचे निरीक्षण केल्यानंतर आयआयएम, अहमदाबादचे संचालक प्रा. आशिष नंदा यांनी सांगितले की, मिहानमधील आयआयएम अहमदाबादच्या धर्तीवर राहील. सर्वस्तरावर विशेष लक्ष देण्यात येईल. मिहानमधील आधुनिक पायाभूत सुविधा सर्वोत्तम आहे. यापूर्वी आयआयएम चमूने दक्षिण भारतात दोन शहरातील जागेची पाहणी केली आहे. त्यातुलनेत मिहानमधील जागा उत्तम आहे. पाहणीदरम्यान एमएडीसीचे मुख्य अभियंता सुभाष चहांदे, अधीक्षक अभियंता समरेश चॅटर्जी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अशोक चौधरी, विपणन व्यवस्थापक अतुल ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दहेगाव येथे आहे जमीनमिहानमधील प्रस्तावित आयआयएम दहेगाव येथे नॉन एसईझेड भागात असणार आहे. सुमारे २०० एकर जागा वर्धा रोडपासून तीन कि़मी. आणि मिहानच्या उड्डाण पुलापासून एक कि़मी. अंतरावर आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आयआयएमची उभारणी केंद्रीय बांधकाम विभाग करणार आहे.