शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कृषिदिनी शेतकऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: July 2, 2014 00:57 IST

वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद, कृषी विभाग, पंचायत समिती व आत्मातर्फे आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित कृ षिदिन कार्यक्र मात मंगळवारी तालुकास्तरावरील उत्कृ ष्ट शेतकरी,

जिल्हा परिषद : वसंतराव नाईक यांची जयंती नागपूर : वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद, कृषी विभाग, पंचायत समिती व आत्मातर्फे आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित कृ षिदिन कार्यक्र मात मंगळवारी तालुकास्तरावरील उत्कृ ष्ट शेतकरी, शेतकरी बचत गट व शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.च्या कृषी विभागामार्फ त पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर पुरवठा करण्यात येणाऱ्या आॅईल इंजिन,मोटारपंप, एचडीपीई, स्प्रेपंप तसेच सोयाबीन बियाण्यास बीज प्रक्रि या करण्यासाठी कार्बनडॅझीम बुरशीनाशक ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वाटपासाठी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांनी हिंमत न सोडता तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या व कृषी विभागाने प्रचार व प्रसार के लेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, असे आवाहन जि.प.अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी केले. विपरीत परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वसंतराव नाईक यांनी गतकाळात केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख अतिरक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. उबाळे यांनी आपल्या भाषणातून केला. कमी पावसाच्या मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी उताराला आडवी पेरणी, रुंद सरी वरंभा पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच सूक्ष्म सिंचन, सिमेंट नाला बांध, शेततलावातील गाळाचा उपसा आदी बाबींची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन पंचायत समितीचे सभापती अजय बोढारे यांनी केले. कार्यक्र माला सभापती वंदना पाल, दुर्गावती सरियाम, प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी कामडी यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी तर आभार कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांनी मानले. कार्यक्र माला जिल्ह्यातील गुणवंत शेतकरी, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)