शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

होम प्लॅटफार्मवरील प्रवाशांसाठी एस्केलेटरची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 01:26 IST

होम प्लॅटफार्मवर प्रवाशांना उतरणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचा निर्णय : प्रवाशांना उतरणे होणार सोयीचे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : होम प्लॅटफार्मच्या सौंदर्यीकरणासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. होम प्लॅटफार्मवर प्रवाशांना उतरणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरात होम प्लॅटफार्म आहे. या प्लॅटफार्मवर प्रवाशांना डायरेक्ट टु कोचची सुविधा उपलब्ध आहे. प्लॅटफार्मच्या सौंदर्यीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने स्टीलचे बेंच, लॉन, नॅरोगेज कोचमध्ये उपाहारगृह आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. होम प्लॅटफार्मच्या बाजूला सुरुवातीला एक एस्केलेटर उपलब्ध होते. या एस्केलेटरवरून वर चढणाऱ्या प्रवाशांना सुविधा होत होती. परंतु आता या ठिकाणी दुसरे एस्केलेटर उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाऊल उचलले आहे. पश्चिमेकडील भागातून येणाऱ्या प्रवाशांना होम प्लॅटफार्मवर जाण्यासाठी पायऱ्या उतरून जाण्याची गरज नसून थेट एस्केलेटरच्या साहाय्याने ते होम प्लॅटफार्मवर जाऊ शकणार आहेत. एस्केलेटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून आगामी पाच दिवसात हे एस्केलेटर प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे हातात वजन असलेली बॅग घेऊन होम प्लॅटफार्मवर जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी