शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

धमकीला न जुमानता अतिक्रमण हटविले

By admin | Updated: March 1, 2016 03:07 IST

आत्मदहनाच्या धमकीला न जुमानता उमरेड रोडवरील ओम स्वीट्स हॉटेलचे अवैध बांधकाम नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी हटविले.

नासुप्रची कारवाई : दिघोरी येथील हॉटेलचे अवैध बांधकाम तोडलेनागपूर : आत्मदहनाच्या धमकीला न जुमानता उमरेड रोडवरील ओम स्वीट्स हॉटेलचे अवैध बांधकाम नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी हटविले. नासुप्रचे पथकाने अवैध बांधकाम हटविण्याला सुरुवात करताच हॉटेल मालकाने आत्मदहनाची धमकी दिली. यामुळे काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पथकातील अधिकाऱ्यांनी याची लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार थोड्याच वेळात हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहचले. नतंर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. मौजा दिघोरी येथील समर्थ गजानन को-आॅपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटीच्या भूखंड क्रमांक १२ येथे लालचंद तिवारी यांनी चार मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. त्यांनी ७६.५० मीटरचे अवैध बांधकाम केले होते. यात कॅन्टीन सुरू केले होते. यासंदर्भात छावा मराठा युवा संघटनेने महापालिकेकडे तक्रार केली होती. परंतु हा भाग नासुप्रकडे येत असल्याने ही तक्रार हस्तांतरित करण्यात आली. त्यानुसार नासुप्रने हॉटेल मालकाला नोटीस बजावली होती. परंतु त्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने पथक घटनास्थळी पोहोचले. बाहेरचे शेड तोडण्यात आले. उर्वरित अतिक्रमण काढण्याची ग्वाही दिल्याने पथकाने ५० हजारांचा दंड आकारून तिवारी यांना अतिक्रमण काढण्यासाठी मुदत दिली. ही कारवाई अनिल अवस्थी, भीमराव देशपांडे यांच्या नेतृत्वात पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांनी केली. (प्रतिनिधी)