शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

नागपुरात कंपनीत काम करताना खाली पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:56 PM

कंपनीत साफसफाईचे काम करताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका कामगाराचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कंपनीत साफसफाईचे काम करताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका कामगाराचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. प्रदीप चंद्रभूषण बरिये ( वय ३३, रा. भीमनगर) असे मृताचे नाव आहे. ते बजाज इंटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत साफसफाईचे काम करीत होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे ४.३० वाजता ते कंपनीत घोडीवर चढून साफसफाईचे काम करत असताना खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना इतर मजुरांनी लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी बरिये यांना तपासून मृत घोषित केले. तुषार अंकुश खैरकर (वय ३५, रा. बेलतरोडी) यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूLabourकामगार