ईदनिमित्त जुलूस :
By Admin | Updated: January 5, 2015 00:51 IST2015-01-05T00:51:53+5:302015-01-05T00:51:53+5:30
ईद-ए-मिलाद म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस. मित्रच नव्हे अगदी शत्रूबरोबरसुद्धा न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराची शिकवण देणाऱ्या मोहम्मद पैगंबरांना प्रेषितत्व लाभले अन्

ईदनिमित्त जुलूस :
ईद-ए-मिलाद म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस. मित्रच नव्हे अगदी शत्रूबरोबरसुद्धा न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराची शिकवण देणाऱ्या मोहम्मद पैगंबरांना प्रेषितत्व लाभले अन् त्या प्रेषितत्वाच्या दिव्य तेजाने अधर्माचा अंधार दूर झाला़ त्याचीच आठवण म्हणून ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. रविवारी ईदनिमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी जुलूस काढला. यावेळी मोमीनपुरा ते सीए रोडवर अशी गर्दी होती.