अवकाळी पावसानं यंदा संत्र्याचे प्रचंड नुकसान केले. निर्यातीयोग्य संत्रा काही प्रमाणातच हाती आला. उरलेल्या संत्र्याला स्थानिक बाजारपेठेतच न्यावे लागले. कळमना मार्केटमध्ये मार्चच्या तोंडावर हाती आलेला मृगबहारातील संत्रा विक्रीस आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}