शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Dr. Sheetal Amte Suicide; डॉ. शीतलची स्वप्ने पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 19:08 IST

Nagpur, Chandrapur News, Dr Sheetal Amte डॉ. शीतल अत्यंत बुद्धिमान आणि गुणवंत होती. आनंदवनाबाबत तिची काही स्वप्नं होती. ती पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आनंदवन आणि परिवारासोबत समाज नेहमीच उभा राहिला आहे. या दु:खद घटनेतही समाजाने आमच्यासोबत उभे राहावे, अशी  विनंती  आमटे परिवाराच्या सूनबाई पल्लवी कौस्तुभ आमटे यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: डॉ. शीतल अत्यंत बुद्धिमान आणि गुणवंत होती. आनंदवनाबाबत तिची काही स्वप्नं होती. ती पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आनंदवन आणि परिवारासोबत समाज नेहमीच उभा राहिला आहे. या दु:खद घटनेतही समाजाने आमच्यासोबत उभे राहावे, अशी  विनंती  आमटे परिवाराच्या सूनबाई पल्लवी कौस्तुभ आमटे यांनी केली आहे.

लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रवीण खिरटकर यांना संपूर्ण घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना त्या अतिशय भावूक झाल्या होत्या.आनंदवनमधील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांच्या निधनानंतर आज प्रथमच आमटे कुटुंबातील प्रतिक्रया समोर आली आहे. आतापर्यंत कुटुंबातील एकही सदस्य समोर आला नव्हता.

डॉ. शीतल यांच्या पश्चात आनंदवनची जबाबदारी कोण सांभाळणार? या प्रश्नाला उत्तर देताना तुर्तास या विषयी काही बोलता येणार नाही. आम्हाला काही वेळ द्या. विचारांची दिशा योग्य पद्धतीने जाण्यासाठी काही वेळ जावा लागेल. काळच या प्रश्नाचे उत्तर देईल, असे त्या म्हणाल्या. जे घडलं ते अत्यंत वाईट आहे. करजगी आणि आमटे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा पहाड कोसळला आहे. दु:खाच्या भरात ते काही बोललेही असतील तरी ही वेळ यावर चर्चा करण्याची नाही असे सांगत त्यांनी करजगी कुटुंबाच्या पत्रांमधील आरोपांविषयी फारसे काही बोलण्याचे टाळले.

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटे