शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, प्लीज कोट घाला...

By admin | Updated: October 14, 2014 00:59 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) कामकाजात शिस्त आणण्यासाठी सर्व डॉक्टरांनी पांढरा कोट (अ‍ॅप्रॉन) घातलचा पाहिजे, अशी सक्ती नोव्हेंबर महिन्यांपासून होणार आहे.

मेडिकलमध्ये आता तोंडी सूचना : पुढील महिन्यापासून अ‍ॅप्रॉनची सक्तीनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) कामकाजात शिस्त आणण्यासाठी सर्व डॉक्टरांनी पांढरा कोट (अ‍ॅप्रॉन) घातलचा पाहिजे, अशी सक्ती नोव्हेंबर महिन्यांपासून होणार आहे. आता फक्त ‘डॉक्टर, प्लीज कोट घालायला विसरू नका’ अशा तोंडी सूचना दिल्या जात आहेत.एकीकडे पंचतारांकित, वातानुकूलित, चकचकीत खासगी इस्पितळांमधील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा इस्पितळात रु ग्णाला दाखल करणे म्हणजे एक मोठी आर्थिक आपत्ती. रुग्णाच्या कुटुंबाला प्रथम आजारपणातील असुरक्षितता, मानिसक तणाव, कर्जाचा ताण यामधून व नंतर सवलती व सूट मागण्याच्या लाचारीतून जावे लागत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे शासनाच्या उदासीनतेमुळे शासकीय रुग्णलयांची परिस्थिती भयंकर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मेयो व मेडिकल प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे मेडिकलच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी येताच त्यांनी, मेडिकलच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले आहे. सध्याच्या स्थितीत रुग्णालयाचा वऱ्हांडा चकाचक झाला आहे. दुसरीकडे गंभीर आजाराच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी अपघात विभागामध्ये काही बदल करण्याचे काम हाती घेतले आहे. यात जुने अपघात विभागाला पुन्हा कार्यन्वित करून यात जखमी रुग्ण, मृतदेह आदींची तपासणी तर सध्या कार्यरत अपघात विभागात इतर गंभीर आजाराचे रुग्ण तपासले जाणार आहेत. यामुळे एकाच विभागात गर्दी कमी होऊन कामात सुसूत्रता येण्याची शक्यता आहे. डॉ. निसवाडे रुग्णालयाच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी सर्व डॉक्टरांना पांढरा कोटाची सक्ती करणार आहेत, परंतु ही सक्ती १ नोव्हेंबरपासून असणार आहे. त्यापूर्वी त्यांना भेटणाऱ्या डॉक्टरांना ‘डॉक्टर, प्लीज कोट घालायला विसरू नका,’ ही सूचना देणार आहेत. (प्रतिनिधी)