शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची नासाडी नकोच

By admin | Updated: April 21, 2016 03:09 IST

तापमान वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच शहरालगतच्या भागातील नागरिकांना मागणी करूनही टँकर वेळेवर मिळत नाही.

महापौरांचे निर्देश नागरिकांना पाणी द्या कारवाईचा इशारानागपूर : तापमान वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच शहरालगतच्या भागातील नागरिकांना मागणी करूनही टँकर वेळेवर मिळत नाही. दुसरीकडे टँकरची गळती व ठिकठिकाणी सार्वजनिक नळांना तोट्या नसल्याने होत असलेल्या पाण्याचा अपव्यय रोखा व नागरिकांना पाणी द्या, असे निर्देश देत याचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी जलप्रदाय विभागाच्या तातडीच्या आढावा बैठकीत दिला.नळाला तोट्या नसल्याने व टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना होणाऱ्या पाण्याच्या नासाडीसंदर्भात ‘लोकमत’च्या बुधवारच्या अंकात वृत्त प्रकाशित होताच महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. याची दखल घेत दटके यांनी जलप्रदाय विभागाची तातडीची आढावा बैठक बोलावली होती.शहरात ३१० टँकर सुरू आहेत. परंतु मागणी करूनही वेळेवर टँकर मिळत नाही. पाणी मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने दोन दिवसांपूर्वी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी पाण्यासाठी माठ फोडून आपला रोष व्यक्त केला होता. भाजप नगरसेवकांना आंदोलन करता येत नाही पण त्यांच्याही तक्रारी आहेत. बैठकीला स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त नयना गुंडे, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक यांच्यासह झोनचे सहाय्यक आयुक्त, जलप्रदाय व ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.ंकोणत्या झोनला किती टँकरची गरज आहे. याचा झोननिहाय आढावा घेण्यात आला. नळाचे नेटवर्क नसलेल्या भागातील नागरिकांची मागणी असल्यास टँकर उपलब्ध करा. नागरिकांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश दटके यांनी दिले.