शिस्त बालश्रामणेरांची :

By Admin | Updated: May 24, 2014 01:15 IST2014-05-24T01:15:28+5:302014-05-24T01:15:28+5:30

प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश देणार्‍या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माची शिदोरी घेऊन निघालेला शांत, संयमी बाल श्रामणेरांचा हा काफिला व्हेरायटी चौकात आला तेव्हा अखंड धावणार्‍या नागपूरकरांनीही

Discipline of Balashramnera: | शिस्त बालश्रामणेरांची :

शिस्त बालश्रामणेरांची :

प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश देणार्‍या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माची शिदोरी घेऊन निघालेला शांत, संयमी बाल श्रामणेरांचा हा काफिला व्हेरायटी चौकात आला तेव्हा अखंड धावणार्‍या नागपूरकरांनीही दोन क्षण थांबून या शांतीदूतांना आधी वाट मोकळी करून दिली़

Web Title: Discipline of Balashramnera: