शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

धीरजलाल पारीख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:14 IST

नागपूर : जे. जसवंतलाल ॲन्ड कंपनीचे धीरजलाल मंगलदास पारीख (८६, रा. ओमश्री अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ...

नागपूर : जे. जसवंतलाल ॲन्ड कंपनीचे धीरजलाल मंगलदास पारीख (८६, रा. ओमश्री अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व दाेन मुले आहेत.

बादलचंद्र राॅय ()

बादलचंद्र महेंद्रनाथ रॉय (रा. भांडेप्लाॅट, प्रकाशनगर, उमरेड राेड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी आहे.

अशाेक वास्तानी

अशाेक भगवानदास वास्तानी (६४, रा. धंताेली) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वासुदेव रणदिवे

वासुदेव रणदिवे (७५, रा. वणी, यवतमाळ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुणकुमार गाैर

अरुणकुमार याेगीराज गाैर (५६, रा. सदर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीलाधर गवळी

लीलाधर दादाजी गवळी (५८, रा. वणी, यवतमाळ) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकला खंगारे

चंद्रकला बिरजलाल खंगारे (२८, रा. धामणगाव, गाेंदिया) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंदराव निखार

आनंदराव कुंडलिक निखार (७४, रा. भंडारा) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश गुप्ता

प्रकाश दीपक गुप्ता (४०, रा. गड्डीगाेदाम) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविदं चहांदे

अरविंद आनंदराव चहांदे (६०, रा. जुना जेलखाना) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राेहित गांजरे

राेहित विजयराव गांजरे (३३, रा. शिवराजनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाबाई बाेबडे

कमलाबाई दशरथ बाेबडे (७५, रा. रमना माराेती) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील सांगडे

सुनील रमेश सांगडे (३१, रा. नरखेड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यादवराव पवार

यादवराव पवार (५६, रा. छिंदवाडा) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदास इंगाेले

रामदास शेषराव इंगाेले (६३, रा. बाेरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साेनाबाइ भाेजेकर

साेनाबाइ गाेमाजी भाेजेकर (७०, रा. जुनी पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकला बाेंदरे

चंद्रकला रामकृष्ण बाेंदरे (५८, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.