शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

धमाल दांडिया विशेष

By admin | Updated: December 3, 2015 03:27 IST

उत्साहाला आलेली भरती...प्रचंड जल्लोष... तरुणाईने दिलेली मनसोक्त दाद... कार्यक्रमस्थळी युवक-युवतींनी तालावर धरलेला फेर आणि नृत्याच्या रंगात रंगलेले ...

नागपूर : उत्साहाला आलेली भरती...प्रचंड जल्लोष... तरुणाईने दिलेली मनसोक्त दाद... कार्यक्रमस्थळी युवक-युवतींनी तालावर धरलेला फेर आणि नृत्याच्या रंगात रंगलेले आबालवृद्ध. रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळलेला आसमंत अन् अत्याधुनिक ध्वनियंत्रणेवर वाजणारा ढोल. नृत्याच्या वातावरणाने भारलेल्या वातावरणात लोकमत सखी मंचच्या आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी रंगली. धमाल दांडियाच्या अंतिम फेरीत लोकमत सखी मंचच्या २०१६ च्या ओळखपत्राचे लोकार्पण करताना अनुक्रमे कोरिओग्राफर किरण भेले, कोरिओग्राफर राजेश सेदानी, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत बोदड, लोकमतचे प्रेसिडेन्ट (सेल्स) करूण गेरा, लोकमतचे इव्हेण्ट हेड (महाराष्ट्र) बी. बी. चांडक, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, प्रख्यात अभिनेता रणवीर सिंह, प्रख्यात गायिका साधना सरगम, जैन सहेली मंडळाच्या कोषाध्यक्ष अनुजा छाजेड़, स्टार प्रवाहची अभिनेत्री ऋता दुरगुले, युनिक स्लिम पॉइंट अ‍ॅन्ड ब्यूटी क्लीनिकच्या संचालिका रिचा जैन, प्रख्यात गायक व अभिनेता अरविंद वेगडा, आ. प्रकाश गजभिये, वात्सल्य ग्रुपचे अमित गाडगे, आयएनआयएफडीचे आदित्यवर्धन अग्रवाल आणि लोकमतचे ग्रुप इव्हेण्ट मॅनेजर नितीन नौकरकर.