निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:09 IST2021-04-22T04:09:03+5:302021-04-22T04:09:03+5:30

अर्जुन भुरा नामदेव (३०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजहंस वाघमारे राजहंस माराेती वाघमारे ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

अर्जुन भुरा नामदेव (३०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजहंस वाघमारे

राजहंस माराेती वाघमारे (५९, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीमराव गायकवाड

भीमराव माराेती गायकवाड (८२, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भुजंग लांजेवार

भुजंग हरिभाऊ लांजेवार (६६, रा. बडेगाव) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाैकरण शाहू

गाैकरण लाेकनाथ शाहू (३९, रा. बांगलादेश) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदूबाई पाली

इंदूबाई शिवमाेहन पाली (६९, रा. चाॅक्स काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रतिराम जेठे

रतिराम चिंतामण जेठे (७०, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जागेश्वर बारापात्रे

जागेश्वर उमाजी बारापात्रे (५७, रा. आर्यनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदास हेडाऊ

रामदास माराेतराव हेडाऊ (७०, रा. न्यू सुभेदार) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर पाटील

शंकर श्रीपत पाटील (३०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंपाबाई सांगाेळे

चंपाबाई वासुदेव सांगाेळे (६८) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशील चव्हाण

सुशील नानाजी चव्हाण (५०, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमानंद वालदे

प्रेमानंद देवाजी वालदे (६५, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ललिता नितनवरे

ललिता बाळकृष्ण नितनवरे (६८, रा. लघुवेतन काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपाली भगत

दीपाली मनाेज भगत (३४, रा. रामटेक) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन कुणे

सुमन हंसराज कुणे (७१, रा. विनाेबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पद्मा नांदगावे

पद्मा हरिदास नांदगावे (६४, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk