शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बबनराव बाेंधाटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST

नागपूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव बोंधाटे यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे ...

नागपूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव बोंधाटे यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी शोभा, तीन मुले, सुना, नातू आणि बराच मोठा परिवार आहे. बोंधाटे हे आंबेडकरी चळवळीत दलित पँथर, दलितमुक्ती सेना, पिरिपा, रिपब्लिकन मुव्हमेंट आदी संघटनांमध्ये सक्रिय होते. नामांतर आंदोलनासह अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता.

आशाबाई बुधाेलिया ()

आशाबाई वासुदेवप्रसाद बुधोलिया (८७, रा. धनगवळीनगर, पिपळाराेड, हुडकेश्वर) यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

तुकाराम सेलाेकर ()

तुकाराम फिरंगी सेलोकर (रा. नेहरूनगर) यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

गाेदाबाई दादुरे

गोदाबाई विष्‍णू दादुरे (७८, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवका मेंढे

देवका लहानू मेंढे (७५, रा. जयबजरंगनगर, जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप बेंडेकर

दिलीप महादेव बेंडेकर (५२, रा. टिमकी, तीन खंबा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूया चव्हाण

अनसूया गोपाल चव्‍हाण (८९, रा. सहकारनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीराम बावणे

श्रीराम विठोबा बावणे (८७, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शालिनी दुरुगकर

शालिनी नारायण दुरुगकर (५८, रा. शक्तिमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वती किरणापुरे

सरस्‍वती रामचंद्र किरणापुरे (७५, रा. भुतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता टेंभरे

शांता सुखराम टेंभरे (६५, रा. नागेश्वरनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी गहूकर

लक्ष्‍मी श्यामराव गहूकर (९२, रा. सूर्याेदयनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधिका खानझाेडे

राधिका माणिकराव खानझोडे (७७, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.