शहरं
Join us  
Trending Stories
1
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
2
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
5
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
6
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
7
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
10
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
11
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
12
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
13
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
14
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
15
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
16
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
17
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
18
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
19
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
20
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट

नागपुरात दोन पिस्तुलासह घातक शस्त्र जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:39 PM

रविवारी रात्री मानकापूर पोलिसांनी गुन्हेगारांच्या एका टोळीला पकडून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल (कट्टा) तसेच चाकूसह अन्य घातक वस्तू जप्त केल्या.

ठळक मुद्देगुन्हेगारांची टोळी जेरबंद : मानकापूर पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी रात्री मानकापूर पोलिसांनी गुन्हेगारांच्या एका टोळीला पकडून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल (कट्टा) तसेच चाकूसह अन्य घातक वस्तू जप्त केल्या.वसीम खान ऊर्फ भोजराज तिजाऊ सरपा (वय १९, रा. भैसरा, डोंगरगड), वैभव सतीश दुबे (वय २२, रा. कोराडी), सिमोन सोनू गॅब्रिएल (वय १९, रा. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) त्यांच्या साथीदारासह मानकापूरच्या रेल्वे पुलाजवळ (इंदिरा मातानगर) रविवारी रात्री गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मानकापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच तेथे छापा घातला. पळून जाण्याच्या तयारीत असताना उपरोक्त तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. सिमोन नेल्सन, ओम लल्ला, निलेश ऊर्फ लंगडी (रा. सर्व शंभूनगर, कोराडी) हे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी दोन देशी पिस्तूल, चाकू आणि अ‍ॅक्टीव्हा जप्त केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर नारायणराव शेंडे यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन पिस्तूल घेऊन आरोपी कोणता गुन्हा करणार होते, ते पिस्तूल तस्करी करतात काय, त्याचा मानकापूर पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक