शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
4
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
5
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
6
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
7
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
8
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
9
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
10
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
11
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
14
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
15
देवास हादरलं! फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, १५ जणांच्या मृत्यूची भीती; रस्त्यावर रक्ताचा सडा
16
Gomed Gemstone: राजकारणात किंवा व्यवसायात हवे मोठे पद? 'गोमेद' रत्न पालटू शकते भाग्य!
17
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
18
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
19
Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
20
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्यानगरात सिलेंडरचा स्फोट

By admin | Updated: May 8, 2014 02:42 IST

सिलेंडरचा स्फोट झाल्याने आज दुपारी अयोध्यानगरात प्रचंड दहशत निर्माण झाली. दरम्यान या स्फोटामुळे लागलेल्या आगीत एका पाळीव सशाचा होरपळून मृत्यू झाला.

नागपूर : सिलेंडरचा स्फोट झाल्याने आज दुपारी अयोध्यानगरात प्रचंड दहशत निर्माण झाली. दरम्यान या स्फोटामुळे लागलेल्या आगीत एका पाळीव सशाचा होरपळून मृत्यू झाला. आज दुपारी ११.४५ च्या सुमारास अयोध्यानगरातील विजय नारायणराव सरवने यांच्या आऊट हाऊसमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग तीव्र झाली. या आगीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसह सुमारे १.७५ लाखांचे घरगुती साहित्य जळून खाक झाले. आऊट हाऊसमध्ये विजय यांनी एक ससा पाळला होता. घटनेच्या वेळी तो पिंजर्‍यात होता. त्याला बाहेर पडता आले नाही आणि हा बिचारा मुका जीव आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझविण्यात तातडीने यश मिळवले.