शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : गडकरींनी घेतला मदतकार्याचा आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 21:28 IST

सोमवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’साठी लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे कामगार, गरिबांची परवड होत आहे. त्यांच्या मदतीसाठी सरकार, विविध सामाजिक संस्थांप्रमाणेच भाजपतर्फेदेखील पुढाकार घेण्यात आला आहे. सोमवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.या आढावा बैठकीला खासदार विकास महात्मे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, महापौर संदीप जोशी, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी यांनी मदतकार्याचे स्वरूप व त्याची व्याप्ती याचा आढावा घेतला. भाजपने तळागाळात जाऊन नागरिकांची मदत केली पाहिजे तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी जनजागृती केली पाहिजे, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Gadkariनितीन गडकरी