शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

लेदर असल्याचे सांगून आणल्या ३६ लाखांच्या सिगारेट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पार्सल कार्यालयातून ३६ लाख रुपये किमतीच्या सिगारेट जप्त करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ...

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पार्सल कार्यालयातून ३६ लाख रुपये किमतीच्या सिगारेट जप्त करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी सकाळी ८ वाजता आरपीएफचे जवान दीपक पवार, जसविर सिंह यांनी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ८ वर मुंबई एण्डकडील भागात पार्सल कार्यालयाजवळ पार्सलमधून सिगारेटच्या तंबाखूसारखा वास येत असल्याची सूचना दिली. त्यावर निरीक्षक आर. एल. मीना, सहायक उपनिरीक्षक रामनिवास यादव हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुख्य पार्सल पर्यवेक्षक अतुल श्रीवास्तव यांना बोलावून संयुक्तरीत्या पार्सल उघडून तपासणी केली. यावेळी १५ पोत्यांत ३० कार्टून (एका पोत्यात २ कार्टून) आढळले. एका कार्टूनमध्ये ६० बंडल याप्रमाणे एका बंडलमध्ये सिगारेटची २० पाकिटे आढळली. त्याची किंमत ३६ लाख रुपये आहे. या पार्सलसोबत ५ मार्चच्या तारखेची पावती मिळाली. यात या पार्सलमध्ये लेदर असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. हे पार्सल अंबाळावरून कल्याणसाठी बुक करून ते ०८२३८ अंबाळा-बिलासपूर एक्स्प्रेसने ७ मार्चला नागपूरला आणण्यात आले. कारवाईदरम्यान कोणीही या पार्सलवर आपला हक्क सांगितला नाही. रेल्वे सुरक्षा दलाने सिगारेट जप्त करून पार्सलमध्ये आढळलेल्या पावतीच्या आधारे पार्सलच्या नावावर सिगारेटची वाहतूक केल्याबद्दल अज्ञात आरोपीविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक उपनिरीक्षक रामनिवास यादव करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

...............