शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या कलाविष्कारात रंगतोय चिल्ड्रन कार्निव्हल

By admin | Updated: November 14, 2016 03:02 IST

विविध वयोगटातील चिमुकल्यांनी अप्रतिमरीत्या सादर केलल्या एकल नृत्याचा निखळ आनंद श्रोत्यांना रविवारी अनुभवायला मिळाला.

ट्रॅफिक पार्कमध्ये उसळली गर्दी : आज पारितोषिक वितरण नागपूर : विविध वयोगटातील चिमुकल्यांनी अप्रतिमरीत्या सादर केलल्या एकल नृत्याचा निखळ आनंद श्रोत्यांना रविवारी अनुभवायला मिळाला. सोबतच बालकदिनावर आधारित बालकांनी रेखाटलेली चित्र पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. निमित्त होते लोकमत कॅम्पस क्लब आणि दिल्ली पब्लिक स्कूल नागपूर सिटीच्यावतीने आयोजित ‘चिल्ड्रन्स कार्निव्हल’चे. धरमपेठ येथील चिल्ड्रन ट्रॉफिक पार्क येथे रविवारी कार्निव्हलला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येत मुले आणि पालकांनी गर्दी केली. या कार्निव्हलचा मुलांना जास्तीत जास्त आनंद मिळण्यााठी फूड जॉय, टॉय ट्रेन, विविध खेळ सोबतच मोफत टॅटू, क्ले पॉट मेकिंग व राईड्स उपलब्ध करून देण्यात आले. या सर्वांचा मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. ‘कार्निव्हल’च्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, नगरसेवक विशाखा मैंद, माजी नगरसेवक बाबा मैंद, दिल्ली पब्लिक स्कूल नागपूर सिटीचे व्यवस्थापन सदस्य गौतम राजगढिया, प्राचार्य अनुपमा सगदेव आणि एसडीपीएलचे गौरव अग्रवाला उपस्थित होते. कार्निव्हलच्या पहिल्या दिवशी एकल नृत्य आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण चेतन देशभ्रतार, पूनम आष्टनकर, दीपक घाडगे, नेहा परोहा आणि जतिन खांडवानी यांनी केले. कार्निव्हलच्या दुसऱ्या व अंतिम दिवशी सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कार्निव्हलला सुरुवात होईल. यात मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात येईल. सोबतच पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार वितरित करण्यात येईल. कार्यक्रमाचे संचालन प्रमेय लोखंडे आणि नेहा जोशी यांनी केले. रविवारी काढण्यात आलेल्या ‘लकी ड्रॉ’मध्ये शर्विल मेश्राम, वेदिका धांदले आणि अंश रंधे आदी भाग्यवंतांचा समावेश होता. (प्रतिनिधी)