शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

मुख्य अभियंता मृत्यू प्रकरण : महावितरणमधील कर्मचाऱ्यांचे घेतले बयाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:55 AM

महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी मालगाडीने कटून मृत्यू झाला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, शनिवारी लोहमार्ग पोलिसांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे बयाण नोंदविले आहे.

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी मालगाडीने कटून मृत्यू झाला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, शनिवारी लोहमार्ग पोलिसांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे बयाण नोंदविले आहे. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शनिवारी महावितरणच्या लिपिकांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात बयाण नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले. दिलीप घुगल यांना कार्यालयीन ताणतणाव होता का, मागील काही दिवसात त्यांची कार्यालयात कशी वागणूक होती, याबाबत या लिपिकांना विचारणा करण्यात आली. परंतु घुगल यांना कोणताच तणाव नसून ते कार्यालयात चांगल्या मन:स्थितीत वावरत होते, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी लोहमार्ग पोलिसांना दिली आहे. घुगल यांच्या मृत्यूप्रकरणी आणखी महावितरणचे अधिकारी, इतर कर्मचारी आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात येणार आहे. साधारणपणे या तपासात १ ते ३ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यू