शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सीए अंतिम परीक्षेत मोहम्मद वली देशात २३ वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:21 PM

यावर्षी मे-जूनमध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून नागपूरचा मोहम्मद वली या विद्यार्थ्याने देशात २३ वे स्थान मिळविले आहे. त्याला ८०० पैकी ५४८ गुण मिळाले आहे.

ठळक मुद्देनागपूरचा गौरव वाढविला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी मे-जूनमध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून नागपूरचा मोहम्मद वली या विद्यार्थ्याने देशात २३ वे स्थान मिळविले आहे. त्याला ८०० पैकी ५४८ गुण मिळाले आहे.मोहम्मद दोनदा राष्ट्रीयस्तरीय लाँग टेनिस खेळाडू आणि जलतरणपटू आहे. सन २०१२-१३ वर्षात त्याची शाळेचा (एसजीएफआय) कॅप्टन म्हणून निवडीसह २००७ ते २०१२ पर्यंत सलग पाच वर्षांसाठी स्पोर्ट्स आणि अकॅडमिक एक्सलन्स पुरस्काराने काटोल रोड येथील सेंटर पॉईंट स्कूलतर्फे सन्मानित करण्यात आले. त्याला लाँग टेनिसमध्ये ज्युनिअर मुलांमध्ये आशियात तिसरे स्थान मिळाले होते. सीपीटीमध्ये (प्रवेश) २०० पैकी १६२ गुण मिळाले. त्याने आयपीसीसी (इंटरमिडिएट) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पाच विषयात गुणवत्ता श्रेणीसह उत्तीर्ण केली. मुंबईतील ‘एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड एकॉनॉमिक्स’ या कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी संपादन केली. यादरम्यान तीन संशोधन प्रोजेक्ट सादर केले. त्याकरिता त्याला इन्स्टिट्यूटतर्फे प्रॉमिसिंग यंग लिडर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले. बी.कॉमच्या सहा सेमिस्टरमध्ये त्याला ‘ओ’ ग्रेड मिळाली. पहिले दोन वर्ष डेलोइट फर्ममधून आर्टिकलशिप केली. अंतिम तिसऱ्या वर्षात इंडस्ट्रीयन ट्रेनिंगसाठी एचएसबीसीमध्ये आर्टिकलशिप केली. एचएसबीसी येथे ‘डेबिट कॅपिटल मार्केट डिपार्टमेंट’मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली. जेपी शाह इन्स्टिट्यूट, मुंबई येथे आयपीसीसी व सीए फायनलसाठी प्रशिक्षण घेतले.त्याने यशाचे श्रेय वडील अबाईड अ‍ॅण्ड कंपनीचे संचालक अली असगर आणि आई जीएमसी कॉलेजच्या प्रा. डॉ. लुलू फातेमा वली आणि आजी-आजोबांना दिले आहे.

टॅग्स :chartered accountantसीएexamपरीक्षा