शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

इमारत, फ्लॅट स्कीम, रस्ता अन् परिसर सील होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या वाढता प्रकोप थांबविण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. पूर्वीप्रमाणेच आता हळहळू प्रतिबंध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या वाढता प्रकोप थांबविण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. पूर्वीप्रमाणेच आता हळहळू प्रतिबंध लावले जाणार असून, पाचपेक्षा अधिक काेरोनाचे रुग्ण आढळून आल्यास संबंधित इमारत व फ्लॅट स्कीम प्रतिबंधित करण्यात येईल. तसेच २०पेक्षा अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या परिसरातील रस्ता आणि परिसर सील करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी शुक्रवारी काढले आहेत. यासंदर्भात संबंधित सहायक आयुक्त व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे.

या आदेशानुसार अंत्यसंस्काराकरिता २०पेक्षा जास्त व्यक्तीच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे. अंत्यसंस्काराकरिता उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील. ज्या कोरोना बाधित रुग्णांना होमक्वारंटाइन, आयसोलेशन करण्यात आले, त्या रुग्णांनी घराबाहेर निघू नये, तसेच क्वारंटाइन विषयक नियमांचे पालन करावे, संबंधित सहायक आयुक्त , झोनल वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधितांचे डाव्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्याबाबत आवश्यक कार्यवाही आपल्या अधिनस्थ यंत्रणेमार्फत करावी. रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह हे एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवावे. त्यासंबंधी शर्तीचे काटेकोर पालन व्हावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बॉक्स

नागरिकांवरही दंडात्मक कारवाई

परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. नियमांचे पाालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. जे नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत. नियमंचे उल्लंघन करतील त्या सर्व नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेशही मनपा आयुक्तांनी बजावलेले आहेत.