भाऊबीज : बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा भाऊबीज हा सण शुक्रवारी आनंदाने, उत्साहाने घरोघरी साजरा झाला. बहीण-भावाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेल्या या दिवशी भावाचे औक्षण करून त्याची भरभराट, आरोग्य व दीर्घायुष्यासाठी बहिणींंनी शुभेच्छा दिल्या. तर भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}