चित्तथरारक :

By Admin | Updated: November 23, 2015 02:29 IST2015-11-23T02:29:50+5:302015-11-23T02:29:50+5:30

गुरुनानक साहिब यांच्या ५४७व्या प्रकाश पर्वानिमित्ताने उपराजधानीत हजारो शीख बांधवांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

Breathtaking | चित्तथरारक :

चित्तथरारक :

चित्तथरारक : गुरुनानक साहिब यांच्या ५४७व्या प्रकाश पर्वानिमित्ताने उपराजधानीत हजारो शीख बांधवांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रामदासपेठ येथे शोभायात्रा आल्यानंतर या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधले.

Web Title: Breathtaking