शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

कोळसा कंपनीच्या नावाने काढली तब्बल ८८ हजार नोकऱ्यांची बोगस जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 5:15 AM

नोकरीसाठी खुल्या वर्गातील अर्जदारांना ३५० तर अनुसूचित जाती-जमातीसाठी १८० रुपये प्रवेश शुल्क घेण्यात येत आहे. नागपुरातूनही असंख्य युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहे.

नागपूर : कोल इंडियाशी संलग्न साऊथ सेंट्रल कोल फील्डने ८८,५८५ जागांसाठी नोकरीची जाहिरात वेबसाईटवर प्रकाशित केली. नोकरीसाठी खुल्या वर्गातील अर्जदारांना ३५० तर अनुसूचित जाती-जमातीसाठी १८० रुपये प्रवेश शुल्क घेण्यात येत आहे. नागपुरातूनही असंख्य युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहे. परंतु ही पदभरती बोगस असल्याचे दिसत आहे. यात लाखो बेरोजगार युवकांची फसवणूक होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.यासाठी तयार केलेल्या वेबसाईटवर कोल इंडिया व कोळसा मंत्रालयाचा लोगो आहे. खुल्या वर्गातील १८ ते ३३, अनुसूचित जाती व ओबीसीसाठी ३५ वर्षे वयोगटाच्या उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. हे अर्ज १९ आॅगस्टपर्यंत पाठवायचे होते.बेरोजगार युवक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी या नोकरीसाठी अर्ज केले. पण काही उमेदवारांनी कोल इंडियाकडे चौकशी केली असता, अशी पदभरती आम्ही करीत नाही आहोत, असे सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारांना आपली फसगत झाल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :nagpurनागपूर