शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 8:42 PM

Nagpur News: धम्मादीक्षा सोहळा साधेपणाने साजरा : अनुयायांनी केले क्रांतिसूर्याला अभिवादन

नागपूर : या देशातील शोषित पीडित समाजाला हजारो वर्षांच्या धार्मिक रूढी परंपरांच्या गुलामगि गुलामीच्या  शृंखला तोडून बुद्धाच्या समतावादी शीतल छायेत प्रवेश करण्याचा आज दिवस. डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने केलेल्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आज ६४ वा वर्धापन दिन. आंबेडकर अनुयायांनी उत्साहात पण साधेपणाने साजरा केला.कोरोना महामारीच्या यधोक्यामुळे  दरवर्षी होणार भव्य सोहळा यावेळी करणे शक्य झाले नाही. मात्र अनुयानानी आपल्या घरी आणि बुद्ध विहारात साधेपणाने तो साजरा केला. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने  दीक्षाभूमी  येथे छोटेखानी सोहळा घेण्यात आला.  सकाळी 8.30 वाजता दीक्षाभूमीवर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरइ ससाई यांच्या नेतृत्वात तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले. तसेच सामुहिक बुद्धवंदना घेवून भिक्शुसंघातर्फे बुद्ध गाथेचे पठन  करण्यात आले . या प्रसंगी  सचिव डॉ . सुधीर फुलझेले ,  ना . रा . सुटे , , अॅड . आनंद फुलझेले,  विलास गजघाटे , डॉ .  बी . ए . मेहेरे उपस्थित होते. समता सैनिक दलाच्या पथकाने शिस्तीत पथसंचालन करून मानवंदना दिली.